Mazhi Tuzhi Reshimgaath | 'माझी तुझी रेशीमगाठ' मधील हा कलाकार अभिनयासोबत करतो हे काम

2021-10-29 8

#MazhiTuzhiReshimgaath #माझीतुझीरेशीमगाठ #ShreyasTalpade #PrarthanaBehere #MyraVaikul

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचं प्रेक्षकांकडून बरंच कौतुक होतय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. यशची भूमिका साकाणार अभिनेता श्रेयस तळपदे, नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे, परिची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ यांच्यासोबत सकर्षण कऱ्हाडे आणि मोहन जोशी यांच्या भूमिकेचेही प्रेक्षकांकडून बरचं कौतुक होताना दिसतयं. मालिकेतील आणखी एका कलाकाराच्या अभिनयाचीही बरीच चर्चा होताना दिसते. आणि घारतोंडे ही भूमिका. मालिकेत घारतोंडे ही भूमिका अभिनेता दिनेश कानडे साकरतायेत. दिनेश अभिनेता म्हणून चांगले आहेतच पण अभिनया व्यतिरिक्त ते आणखी एक वेगळं काम देखील करता. दिनेश हे एक अभिनेत्यासोबतच बेस्टचे कर्मचारी सुद्धा आहेत. बेस्टची नोकरी करताना त्यांनी त्यांची अभिनयाची आवड जोपासली. यासाठी बेस्टकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय. कामसोबतच आपली अभिनयाची आवड जपत आज ते एक नावाजलेले अभिनेते म्हणून ओळखले जातात. (Snehal VO)

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber